Man Jhal Bajind | राया -कृष्णाच्या बेभान प्रेमाची नवी मालिका | Zee Marathi

2021-08-03 129

झी मराठीवर मन झालं बाजिंद ही नवीन मालिका सुरु होणार असून या मालिकेचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला. या मालिकेच्या कथेविषयी आणि कास्टविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan Video Editor- Ganesh Thale